अभिनेता संदीप पाठकने कविता सादर करत दिल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा | Sandeep Pathak Poem

2023-02-27 4

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अभिनेता संदीप पाठक याने कवी इंद्रजीत भालेराव यांची माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता ही कवितेचा व्हिडीओ शेअर केला. 'आज “मराठी भाषा गौरव दिन” तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. मी इंद्रजीत भालेराव सरांची “माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता” ही कविता सादर केली आहे, गोड मानून घ्या' असे कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Videos similaires